About Us

 नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत दारकुंडे माझी मराठी या वेबसाईटवर आपले स्वागत करत आहे. 

आज असंख्य साहित्य आपल्या मराठी भाषेत उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्रास संतांचा खूप मोठा इतिहास लाभला आहे. आणि याच संतांनी मराठीमध्ये खूप सारे ग्रंथ,  काव्यसंग्रहे लिहून ठेवले आहेत. त्यानंतर विचारवंतांनी व लेखकांनी आपले विचार, कवींनी आपल्या कविता आपल्या या मराठी भाषेच्या साहित्यात वाढवलेल्या आहेत. 

आपल्या मराठी भाषेत एवढे साहित्य उपलब्ध असताना आपण दुसऱ्या भाषांचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करत आहोत. पण का? तुमचा पहिला प्रश्न हाच असेल, कि मराठी भाषेत Technology च्या बाबतीत अजून पुरेश्या प्रमाणात साहित्य उपलब्ध नाहीये? हाच प्रश्न विचारात घेऊन माझी मराठी चा उदय झाला आहे. आपल्या माझी मराठी या वेबसाईटवर कंप्यूटर, मोबाईल, शेअर मार्केट, ब्लॉगिंग सह बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकणार आहे. 

आणि मला खात्री आहे कि, आपली मराठी भाषा कुठेच मागे पडू नये म्हणून तुम्ही माझी मराठीवरील प्रत्येक पोस्ट लाखो मराठी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेत मला सहकार्य कराल..

धन्यवाद.! 

संपर्क  :- 


Post a Comment

Contact Form