शिका तिथेच, ज्या ठिकाणी पूर्ण माहिती मिळेल.. Full Basic Computer Course for kids in Marathi For Free

Free Computer Course in Marathi

सध्याच्या जगात कॉम्प्युटरची क्रेजच वेगळी आहे. काही दिवसांनी तर ज्याला कॉम्प्युटर येतंय, तोच या जगाच्या स्पर्धेत उतरू शकणार आहे. आता सध्या घरातील छोट्यात छोट्या गोष्टीपासून मोठ्या सर्व वस्तू ऑनलाईन विकत आहेत. कोरोनामध्ये सर्व विद्यार्थी घरी बसून आपल्या शाळेतील धडे शिकत आहेत. नोकरदारवर्ग घरबसल्या आपली ऑफिसमधील सर्व कामे पूर्ण करत आहे. शेतकरी बंधू आपल्या शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाच्या विडिओ आपल्या शेतातून पाहत आहे.  दिवसभर स्वयंपाक घरात राबणारी आपली आई, बहीण दररोज आपल्या मोबाईलवरून वेगवेगळ्या रेसिपी शिकत आहे. आणि हे सर्व शक्य होतंय कॉम्प्युटरमुळे...!

मग अशातच प्रश्न हा आहे कि तुम्हांला कॉम्प्युटर चालवता येते का..?  मी नक्कीच सांगू शकतो कि आपल्यापैकी बऱ्याच जणांचे उत्तर नाही असणार आहे. मग मी या पोस्ट मध्ये तुम्हाला एका अशा विडिओबद्दल सांगणार आहे, जी विडिओ पाहून तुमचे नकारार्थी उत्तर "हो, मला कॉम्प्युटर चालवता येते" मध्ये बदलणार आहे.

फुल बेसिक कॉम्पुटर कोर्स मराठीमध्ये अगदी मोफत । Full Basic Computer Course for kids in Marathi For Free

हेडलाईन वाचून तुम्हांला समजलंच असेल कि, हा Full Basic Computer Course in Marathi Video अगदी मोफत आहे. जो पूर्ण करण्यासाठी तुम्हांला तुमच्या खिशातील रुपयाही खर्च करायचा नाहीये. तुम्हांला खर्च करायचा आहे तो फक्त तुमचा दिवसभरातील काही वेळ...

वेळेवरून आठवलं.., मग जास्त वेळ वाया न घालवता या Free Computer Course in Marathi च्या विडिओ बद्दल तुमच्या मनातील आतुरतेला पूर्ण विराम देऊन मी तुम्हाला व्हिडिओबद्दल सांगूनच टाकतो.

हा विडिओ आहे, Tech Shala - टेक शाळा या मराठी युट्युब चॅनेलवर. मित्रांनो, या व्हिडिओला टेक शाळा या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. विडिओ खाली दिलेला आहे.

विडिओ पहा ( Full Basic Computer Course in Marathi Video for Free)



टेक शाळा या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा >> टेक शाळा युट्युब चॅनेल 
 
या Free Computer Course in Marathi for Free ला १५ वर्षाहून अधिक कॉम्प्युटरच्या शिक्षणक्षेत्रात अनुभव असलेले सतीश ढवळे सरांनी अपलोड केला आहे. सतीश ढवळे सर हे Learn More या हिंदी युट्युब चॅनेलचे founder असून या चॅनेलला त्यांचे १० लाखाहून अधिक स्बस्क्राइबर आहेत. आणि त्यांच्या हिंदी कॉम्प्युटर कोर्स वेबसाईटवर ५० हजाराहून अधिक लहानमोठे विद्यार्थी कॉम्प्युटर चे ज्ञान घेत आहे.

मित्रांनो, सतीश सरांचा अनुभव  चांगला आहे. आणि त्यामुळे त्यांना मुलांना कसे समजेल हे जाणून घेऊन त्यांनी हा फ्री कॉम्प्युटर कोर्स मराठीमध्ये लाँच केला आहे.

टेक मराठी वरील Full Basic Computer Course in Marathi Video चा कोर्समध्ये कोणकोणते विषय आहेत ?  

  1. कॉम्प्युटरबद्दल बेसिक माहिती 
  2. कॉम्प्युटरच्या प्रत्येक भागाची माहिती 
  3. कीबोर्ड बद्दलची पूर्ण माहिती 
  4. कॉम्प्युटर बेसीक कनेक्शन्स 
  5. कॉम्प्युटर हार्डवेअरची माहिती 
  6. कॉम्प्युटर डेस्कटॉप पूर्ण माहिती 

टेक मराठी वरील Full Basic Computer Course in Marathi Video चा कोर्स का केला पाहिजे ?  

या व्हिडिओमध्ये कॉम्प्युटर बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हा विडिओ पाहून ज्याला कॉम्प्युटर चे काहीच नॉलेज नाही. तोसुद्धा बोलेल कि, "मी आता कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे चालवू शकतो." ज्याच्या घरी कॉम्प्युटर नाही, त्यालासुद्धा हा बेसिक कॉम्प्युटर कोर्स चांगल्या प्रकारे  समजून येईल. कारण सरांनी या व्हिडिओमध्ये कॉम्प्युटर च्या प्रत्येक भागाला व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवले आहे.

हा कोर्स तुम्ही तुमच्या लहान मुलास, भावाला, बहिणाला सुद्धा सुचवू शकता.

म्हणजे आपल्याला पाहिजे ते सगळं या विडिओ कोर्समध्ये मिळत आहे. मग आत्ताच खालील लिंकवर क्लिक टेक शाळा या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फ्री मध्ये Computer Knowledge आपल्या मातृभाषेत मिळवा.

टेक शाळा युट्युब चॅनेल लिंक >>  https://www.youtube.com/channel/UC6UnjTB8hedM_YBD75cNYDg?sub_confirmation=1

आणखी काही ज्ञान मिळण्यासाठी युट्युब चॅनेल :

Satish Tech (मराठी) >> https://www.youtube.com/channel/UCa-sEIAlqi0C2KuS84MGGfw

Learn More (हिंदी) >> https://www.youtube.com/channel/UCrHDY6lrJ8NXCKxFppomr3A

Complete Technology (हिंदी) >> https://www.youtube.com/channel/UCKnaflu7tLEm2S5yHBYfmtg

Tally Tutorial (हिंदी) >> https://www.youtube.com/channel/UCE2q3AJQWnnsPLvwiVdU8xA

Real Tutorial (हिंदी) >> https://www.youtube.com/channel/UCKU3N68Fo2B0RBL8LrqGeUA

Excel Tutorial (हिंदी) >> https://www.youtube.com/channel/UCpZxF2O5dgn0s-du2AnYGOA

मित्रांनो, प्रत्येक मराठी माणसाला फायदेशीर व तंत्रज्ञानाशी संबंधित नवनवीन माहिती आम्ही आपल्या माझी मराठी या वेबसाईटवर घेऊन येत असतो. आणि हि पोस्ट त्यामधीलच एक आहे. ज्यामध्ये तुम्हाला Full Basic Computer Course in Marathi Video बद्दलची माहिती दिली आहे. हा कोर्स तुम्हाला कसा वाटला हे आम्हांला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्हाला अशाच काही टॉपिकवर काही माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा कमेंटद्वारे आम्हांला कळवू शकता.

🖥️ संगणकाचा संपूर्ण इतिहास मराठीमध्ये... 

🌐 आज असंख्य गोष्टी संगणकामुळे आपण खुप सहजरित्या करू शकतो. मग या संगणकाचा पण काही इतिहास असणार आहे ना! 

💁🏻‍♀️ या पोस्टमध्ये आपण संगणकाचा इतिहास आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये आपल्या 🚩 माझी मराठी (Mazi Marathi) वेबसाईटवर पाहणार आहोत...

सविस्तर वाचा -  https://www.mazimarathi.com/2022/03/history-of-computer-in-hindi.html

🎊 प्रत्येकाला कॉम्प्युटरचा इतिहास माहीत असायलाच पाहिजे... त्यामुळे आपल्या प्रियजनांसोबत हि पोस्ट मोठ्या संख्येने शेअर करा...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form