Groww App Information in Marathi | ग्रो अँप बद्दल माहिती

 Groww अँप म्हणजे काय? What is Groww App in Marathi? अशा प्रश्नांनी तुमचे मन अस्थिर केले असेल, म्हणूनच तुम्ही ब्राउझरच्या सर्च इंजिनवर Groww App Information in Marathi किव्वा Groww App in Marathi हे सर्च करून या पोस्टवर आले आहात.

Groww App Information in Marathi

Groww त्याच्या नावाप्रमाणेच कार्य करते. मराठीत Grow चा अर्थ होतो "वाढ होणे". त्याचप्रमाणे, Groww – डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म वापरून, तुम्ही ठराविक कालावधीसाठी म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. तुम्ही तुमच्या पैशात वाढ करू शकता.

Groww App Information in Marathi । ग्रो अँप बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये 

Groww एक Android ऍप्लिकेशन आणि वेबसाइट आहे. ग्रो डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म आहे. ज्याच्या मदतीने आपण

  •  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता.
  •  म्युच्युअल फंडात पैसे गुंतवू शकता.
  •  डिजिटल गोल्डमध्येही पैसे गुंतवू शकता.

आणि या प्लॅटफॉर्म चा एक मोठा फायदा असा आहे की, वर नमूद केलेले काम करण्यासाठी आपल्याला कुठेही जावे लागत नाही. आपण Groww ऍप्लिकेशनच्या मदतीने  शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करू शकतो.  तसेच, Grow Application द्वारे, आपण Groww Application मधून दररोज केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीकडे लक्ष देऊ शकता. सेन्सेक्स किती आहे, आपण खरेदी केलेले शेअर्स नफ्यात आहेत की तोट्यात आहेत, ते तुम्ही Groww अँपवरून पाहू शकतो.

आता तुम्हाला समजले असेलच की Groww हे अँड्रॉइड अँप्लिकेशन आहे. ज्याद्वारे आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतो.

Groww अँप लाँच कधी झाले ?

Groww अँपच्या लॉन्चबद्दल बोलायचे तर, हे अँप एप्रिल 2016 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. हे अँप नेक्स्टबिलियन टेक्नॉलॉजीने(NextBillion Technology) विकसित केले आहे. त्यांचे मुख्य कार्यालय बंगलोर, कर्नाटक (भारत) येथे आहे. Groww- Direct Mutual Fund चे  सीईओ ललित केशरी आणि त्यांचे भागीदार हर्ष जैन, नीरज सैनी, इशान बन्सल आहेत.

Groww अँप डाउनलोड लिंक | Groww App Download Link 

तुम्ही प्ले स्टोअरवरून Groww अँप डाउनलोड करू शकता. पण जर तुम्ही आमची लिंक वापरून Groww अँप इंस्टॉल केले तर तुम्हाला बोनसमध्ये 100 रुपये मिळतील जे तुम्ही तुमच्या UPI वरून बँक खात्यात ट्रान्सफर देखील करू शकता. तुम्ही प्ले स्टोअरवरून थेट Groww अँप इंस्टॉल केल्यास तुम्हाला बोनस मिळणार नाही. ग्रो अँप डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

आमची लिंक : https://groww.app.link/refe/aniket14487547

प्लेस्टोर लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.nextbillion.groww

Groww अँपमध्ये खाते तयार करण्यापूर्वी, तुम्हाला म्युच्युअल फंडाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आमची म्युच्यअल फंड बद्दल संपूर्ण माहिती असणारी हि पोस्ट देखील वाचू शकता. >>  म्युच्युअल फंड म्हणजे काय? What is Mutual Fund in Marathi

Groww अँपमध्ये खाते तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे । Required Documents for Opening Account in Groww 

जर तुम्हाला Groww अँप वापरून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम तुम्हाला Groww मध्ये Signup करावे लागेल. म्हणजेच ग्रोमध्ये खाते तयार करावे लागेल. ग्रोमध्ये डिमॅट खाते तयार करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतील. ती कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजेत. ज्यामध्ये 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • ई - मेल आयडी
  • मोबाईल नंबर

Groww अँपमध्ये खाते तयार करताना तुम्हाला यापैकी कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची गरज नाही. या कागदपत्रांवर आधारित फक्त काही तपशील अँपसोबत शेअर करावे लागतील. उदाहरणार्थ,  पडताळणीसाठी आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांकावर आलेला OTP शेअर करावा लागेल.

टीप: तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

Groww अँपमध्ये खाते कसे तयार करायचे | Steps to Open Account in Groww in Marathi

स्टेप 1 : Groww अँपमध्ये खाते उघडण्यासाठी, Groww अँप उघडा किंवा Groww च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

Groww अँप इथून इंस्टॉल करा >> https://play.google.com/store/apps/details?id=com.nextbillion.groww

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या ई-मेलने ग्रो अँपमध्ये लॉग इन करावे लागेल.

स्टेप 2 : पुढे जाण्यासाठी 'Open Stock Account' वर क्लिक करा. (ग्रोमध्ये डीमॅट खाते उघडण्यासाठी कोणतेही चार्जेस आकारले जात नाहीत.)

स्टेप 3 : केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमचा व्यवसाय, उत्पन्न तपशील आणि तुमच्या आई आणि वडिलांचे नाव यासारखी माहिती भरावी लागेल. आणि हि माहिती Verify करायची आहे. माहिती सत्यापित केल्यानंतर, Next  वर क्लिक करा.

स्टेप 4 : पुढे एक ड्रॉपडाउन सूची दिसेल, त्यापैकी तुम्हाला तुमचा ट्रेडिंगचा अनुभव निवडावा लागेल. आणि Next वर क्लिक करा.

स्टेप 5 : ही पायरी E-sign आधारित आहे. यास्टेपमध्ये,  तुम्हाला तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल आणि submit या बटनावर क्लिक करावे लागेल.  त्यानंतर तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. पुढे 'E-SIGN AOF' वर क्लिक करा.

स्टेप 6 : तुमचा मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे, तुम्हाला त्या मोबाईलवर पाठवलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड)  रकान्यात भरावा लागेल. आणि Submit वर क्लिक करा.

स्टेप 7 : डीमॅट खाते उघडण्यासाठी संपूर्ण फॉर्म वाचा आणि Sign in वर क्लिक करा.

स्टेप 8 : आता तुम्हाला NSDL ई-स्वाक्षरी सेवेकडे पुनर्निर्देशित केले जाईल. यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी स्क्रीनवरील रकान्यात भरायाचा आहे. आणि Send OTP वर क्लिक करा. आणि ई-साइनिंगसाठी, तुम्हाला मोबाईलवर OTP भरावा लागेल आणि Submit वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 9 : शेवटी तुम्हाला Successfully Signature Verified चा संदेश दिसेल. यानंतर तुम्हाला स्क्रीनवरील  'Let's start' वर क्लिक करायचे आहे. आता Groww मध्ये तुमचे खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तुम्ही भरलेली माहिती 24 तासांच्या आत Groww च्या टीमद्वारे सत्यापित केली जाईल. आणि Groww अँपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे डीमॅट खाते सुरू केले जाईल.

ग्रो अँपच्या  रेफरल प्रोग्राममधून पैसे कसे कमवायचे । How to Earn Money with Groww App Referral Program in Marathi 

एकदा तुमचे खाते Groww मध्ये तयार झाल्यानंतर, तुम्ही Groww अँपच्या रेफरल प्रोग्राममधून पैसे देखील कमवू शकता. यासाठी तुम्हाला ग्रो अँप तुमच्या मित्रांसोबत शेअर करावे लागेल.

जशी ही आमची रेफरल लिंक आहे – https://groww.app.link/refe/aniket14487547 जर तुम्ही या लिंकने तुमचे खाते तयार केले तर मला काही रेफरल कमिशन मिळेल आणि ऑफरनुसार, ज्याने ग्रो अँपमध्ये खाते केले असेल त्यालाही बोनस म्हणून १०१ रुपये मिळतील.  तुम्हाला तुमची रेफेरल लिंक तुमचे ग्रोमध्ये अकाउंट तयार झाल्यावर मिळेल. अँपमधून ती लिंक तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. मिळालेल्या रेफेरल अमाऊंटला तुम्ही आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता किंवा गुंतवणूकही करू शकता.

निष्कर्ष

या पोस्टमध्ये आम्हाला Groww App Information in Marathi | ग्रो अँप बद्दल माहिती जाणून घेतली आहे.  ज्यामध्ये ग्रो म्हणजे काय,  ग्रो अँपमध्ये डीमॅट खाते कसे उघडायचे, ग्रो अँपमध्ये खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल माहिती घेतली  आहे. जर अजूनही Groww App बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला त्या शंका कमेंट करून कळवू शकता.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

हि विडिओ नक्की पहा :

💰 भविष्यासाठी पैसे कुठे गुंतवून ठेवायला पाहिजे..?   

जेवढी शेअर मार्केटला प्रसिद्धी मिळाली आहे.. अजून तशी म्युच्यअल फंडला सामान्य लोकामध्ये प्रसिद्धी अजून मिळालेली नाहीये... बऱ्याच वेळा टिव्हीवर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी क्रिकेटपटू महेद्रसिंग धोनीची जाहिरात पाहिलेली असेलच.

त्या जाहिरातींमध्ये धोनी आपल्या भविष्यासाठी म्युच्यअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत आहे.

👁️‍🗨️ फक्त ती जाहिरात पाहून म्युच्युअल फंड समजू शकते का? नाही ना.! मग चला तर आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंडमध्ये सामान्य माणूस पैसे गुंतवू शकतो का? अशा साध्या पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया 🚩 माझीमराठीडॉटकॉम [MAZIMARATHI.COM] वर..

सविस्तर वाचा 👉🏻

https://www.mazimarathi.com/2022/03/what-is-mutual-fund-in-marathi.html

📲 महत्वाची माहिती आहे.. जास्तीत जास्त शेअर करा..


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form